30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

प्रकाश आंबेडकरांच्या ‘औरंगजेब’ भेटीबद्दल उद्धव ठाकरे गप्पच!

वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथे औरंगजेबाच्या कबरीला फुले अर्पण करून त्यासमोर ते झुकले त्याविषयावर उद्धव ठाकरे यांच्याकडून प्रतिक्रिया अपेक्षित...

‘आपत्ती व्यवस्थापनात भारत एक मोठी जागतिक शक्ती’

मन की बातच्या १०२ व्या भागात पंतप्रधान मोदी म्हणाले की, आपल्यासमोर खूप सर्वात मोठे ध्येय असो किंवा अत्यंत कठीण आव्हान असो, भारतातील लोकांची सामूहिक...

नेताजी सुभाषचंद्र बोस असते तर देशाची फाळणी झालीच नसती!

राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांनी शनिवारी दिल्लीतील नेताजी सुभाषचंद्र बोस स्मृती व्याख्यानमालेत बोलताना ‘नेताजी हयात असते तर भारताची फाळणी झाली नसती,’ असे वक्तव्य...

केरळ चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन यांचा भाजपला रामराम, पण निष्ठा मोदींसोबत

मल्याळम चित्रपट दिग्दर्शक रामसिंहन अबूबक्कर यांनी भारतीय जनता पक्षाचा राजीनामा दिला आहे. ते भाजपच्या केरळ युनिटचे सदस्य होते आणि गेल्या काही महिन्यात त्यांचे केरळ...

प्रकाश आंबेडकर औरंगजेबाच्या कबरीसमोर झुकले

वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी छत्रपती संभाजीनगर येथील मुघल बादशाह औरंगजेबाच्या कबरीला भेट दिल्याने राजकीय वातावरण तापण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर यांनी...

तिसऱ्या आघाडीसाठी जितनराम मांझी प्रयत्नशील? १९ जूनला निर्णय

बिहारचे माजी मुख्यमंत्री जितनराम मांझी तिसरी आघाडी बनवण्यासाठी गंभीरपणे विचार करत आहेत. ते एनडीए, महाआघाडीसाठी पर्याय म्हणून तिसरी आघाडी उभारू शकतात. मात्र याची शक्यता...

नाना पटोलेंविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे

“नाना पटोले यांच्याविरोधातील काँग्रेसमधील तीव्र असंतोष काँग्रेसश्रेष्ठींना जाणवायला लागला आहे,” असा गौप्यस्फोट कॉंग्रेस नेते आशिष देशमुख यांनी केला आहे. आशिष देशमुख हे कॉंग्रेसमधून भाजपामध्ये...

सावरकर आमचे आदर्श, उद्धव ठाकरे गटाला आली जाग

राज्य मंडळाच्या पाठ्यपुस्तकांमधून स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्यावरील धडा कर्नाटकमधील काँग्रेस सरकारने काढून टाकल्यावर भाजपाने यावरून काँग्रेसवर टीका केली. तसेच भाजपाच्या नेत्यांनी काँग्रेसच्या या निर्णयावर उद्धव...

ठाकरे गटाच्या पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक

ठाकरे गटाच्या नेत्या आणि पदाधिकारी अयोध्या पौळ यांच्यावर शाईफेक करण्यात आल्याची घटना शुक्रवार, १६ जून रोजी घडली. ठाण्यातल्या कळवा येथे ही घटना घडली. एका...

काँग्रेसच्या कर्नाटक पॅटर्नवर उद्धव ठाकरेंचं मत काय?

कर्नाटकात काँग्रेसने सत्तेत येताच मंत्रिमंडळ बैठकीत अभ्यासक्रमातील काही बदलांबाबत मोठे निर्णय घेतले आहेत. कर्नाटक सरकारने शालेय अभ्यासक्रमातून स्वातंत्र्यवीर सावरकर आणि आरएसएसचे संस्थापक डॉ. हेडगेवार...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा