33 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारण

राजकारण

सोमय्यांसंदर्भात सीआयएसएफला पत्र लिहून संजय पांडेंनी काय विचारले?

भाजपाचे नेते किरीट सोमय्या यांच्यावर झालेल्या हल्ल्यानंतर त्यासंदर्भात कायदेशीर कारवाया सुरू झाल्या आहेत. मुंबई पोलिस आयुक्त संजय पांडे यांनी आता सोमय्या यांच्या सुरक्षेसाठी असलेल्या...

अजबच!! अजानच्या वेळेला घरात स्पीकर लावल्याबद्दल पोलिसांत तक्रार

सध्या महाराष्ट्रच नव्हे तर देशभरात लाऊडस्पीकरवरून राजकारण तापलेले असताना महाराष्ट्रातील औरंगाबादेत मशिदीत अजान सुरू असताना एका घरात स्पीकरवर गाणी लावल्यामुळे त्या व्यक्तीविरोधात तक्रार करण्यात...

हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा

हा विजय एसटी कर्मचाऱ्यांचा आणि कष्टकऱ्यांचा आहे अशी प्रतिक्रिया एसटी कामगारांचे नेतृत्व करणारे वकील गुणरत्न सदावर्ते यांनी केली आहे. आर्थर रोड तुरुंगातून जामिनावर सुटका...

अखेर प्रशांत किशोर यांनी काँग्रेस प्रवेशाचा विचार गुंडाळला!

निवडणूक रणनीतीकार प्रशांत किशोर यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्यासंदर्भात अखेर नकार कळविला आहे. त्यांनी आपल्या ट्विटद्वारे ही माहिती दिली आहे. प्रशांत किशोर हे काँग्रेस पक्षात प्रवेश...

वकील गुणरत्न सदावर्तेंना जामिन! अटकेपासूनही संरक्षण

एसटी कर्मचाऱ्यांचे वकील गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. सदावर्ते यांना अटकेपासून संरक्षण प्रदान करण्यात आले आहे. मंगळवार २६ एप्रिल रोजी हा...

किरीट सोमय्यांवर पुन्हा हल्ला झाल्यास शूट ऍट साईट!

भारतीय जनता पार्टीचे नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांच्यावर आतापर्यंत दोन वेळा गंभीर स्वरूपाचे हल्ले झाले आहेत. त्यावरून महाराष्ट्राचे राजकारण तापताना दिसत असले तरी...

संजय राऊत यांच्या विरोधात नागपूरमध्ये तक्रार

शिवसेना खासदार संजय राऊत यांच्या अडचणीत आता वाढ होण्याची शक्यता आहे. खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांच्यावर टीका करताना केलेलं वक्तव्य संजय...

नवनीत राणांच्या आरोपांना उत्तर द्यायला सरसावले मुंबई पोलिस आयुक्त

मुंबई पोलिसांनी आपल्याला हीन वागणूक दिल्याचा आरोप करणाऱ्या खासदार नवनीत राणा यांच्या आरोपांना उत्तर देण्यासाठी मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे पुढे सरसावले आहेत. संजय...

राणा दाम्पत्याचा मुक्काम २९ एप्रिलपर्यंत कारागृहातच

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना मुंबई सत्र न्यायालयाकडून दिलासा मिळालेला नाही. राजद्रोहाच्या आरोपात अटकेत असलेल्या राणा दाम्पत्याच्या अर्जावर आज, २६...

राज ठाकरेंच्या सभेपूर्वी औरंगाबादमध्ये जमावबंदी  

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) अध्यक्ष राज ठाकरे यांची महाराष्ट्र दिनी म्हणजेच १ मे रोजी औरंगाबादमध्ये सभा होणार असल्याचे मनसेकडून सांगण्यात आले आहे. मात्र, आता...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा