राज ठाकरे यांनी केला घणाघात
शरद पवार हे नेहमीच शाहू, फुले, आंबेडकरांचा महाराष्ट्र असे म्हणतात. ते मान्य आहे पण ते छत्रपती शिवाजी महाराजांचे नाव घेताना...
ठाण्यात झालेल्या राज ठाकरेंच्या भाषणात त्यांनी गुढीपाडव्याच्या त्यांच्या भाषणावर टीका करणाऱ्यांच्या यथेच्छ तोंडसुख घेतले. त्यांनी महाविकास आघाडीतील नेत्यांचे केलेले नामकरण आणि वापरलेल्या उपमांमुळे प्रेक्षकांमध्ये...
राज ठाकरेंनी दिला सज्जड दम
गेल्या काही दिवसांत राज्यात मशिदींवरील भोंग्यांचा मुद्दा चांगलाच चर्चेत आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे यांनी ठाण्यात झालेल्या विशाल...
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची आज ठाण्यात उत्तर सभा होणार असून, मनसे अध्यक्ष राज ठाकरे ठाण्यात दखल झाले आहेत. ठाण्यातील उत्तर सभेसाठी...
राज्यातील अनुसूचित प्रवर्गातील ३ लाख २२ हजार विद्यार्थ्यांची मॅट्रिकोत्तर शिष्यवृत्ती योजनेंतर्गत ६० टक्के निधी ही डीबीटीच्या माध्यमातून ३६४ कोटींची रक्कम थेट जमा केली जाते....
पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज अचानक पलटी मारल्यानंतर तिने भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच आरोप केले आहेत....
भारतीय जनता पार्टीचे नेते प्रवीण दरेकरांचा आज मुंबई उच्च न्यायालयाने अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. यानंतर झालेल्या पत्रकार परिषदेत दरेकर यांनी महाविकास आघाडीवर निशाणा...
वंचित बहुजन आघाडीचे नेते तथा प्रकाश आंबेडकर यांचे पुत्र सुजात आंबेडकर यांनी एक वादग्रस्त विधान केले असून, दंगल पेटवणारे सहसा उच्चवर्णीय, उच्चवर्गीय ब्राह्मण असतात...
चित्रा वाघ यांनी केले स्पष्टीकरण
शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावर बलात्काराचे आरोप करणाऱ्या तरुणीने आज १२ एप्रिल रोजी भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावर गंभीर आरोप...
पुण्यातील शिवसेनेचे नेते रघुनाथ कुचिक यांच्यावरती बलात्काराचा आरोप करणाऱ्या पीडित तरुणीने आज अचानक पलटी मारली आहे. भाजपा नेत्या चित्रा वाघ यांच्यावरच या तरुणीने पलटवार...