27 C
Mumbai
Friday, November 13, 2026
घरराजकारण

राजकारण

काश्मीर फाईल्स विरोधात पुन्हा शरद पवारांची मळमळ

राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी पुन्हा एकदा काश्मीर फाईल्स या चित्रपटा विरोधात आपली मळमळ व्यक्त केली आहे. काश्मीर पेक्षा भयाण हिंसा गुजरातमध्ये...

शिवसेना नेत्याच्या तक्रारीमुळे, राष्ट्रवादीचा आमदार ईडीच्या रडारवर

राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार बबनराव शिंदे आणि त्यांचे पुत्र रणजितसिंह शिंदे यांची ईडीकडून चौकशी झाली आहे. आमदार बबनराव शिंदे हे राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवारांचे निकटवर्तीय...

गुढीपाडव्यांनंतर मनसे आक्रमक, घाटकोपरमध्ये स्पीकरवर हनुमान चालिसा

गुढीपाडवा मेळाव्यात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरेंनी, ' मशिदींवरील बेकायदेशीर भोंगे उतरवा,अन्यथा आम्ही हनुमान चाळीस लावू ,' असा इशारा दिला होता. या आदेशाचे...

शरद पवारांना झोंबले राज ठाकरेंचे भाषण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यातून केलेली टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांना चांगलीच झोंबलेली दिसत आहे. त्यामुळे शरद...

‘मविआ पेटीएमने मतदारांना पैसे देतेय’

कोल्हापूर उत्तर विधानसभेच्या पोटनिवडणुकीत भारतीय जनता पार्टीचे उमेदवार सत्यजित कदम यांच्या प्रचारार्थ आज, ३ एप्रिल रोजी रुईकर कॉलनी येथे 'कॉफी पे चर्चा' चे आयोजन...

राष्ट्रवादी काँग्रेसच्या जन्मापासून सुरू झाले जातीचे राजकारण

महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या गुढीपाडवा मेळाव्याच्या निमित्ताने राज ठाकरे यांची राजकीय फटकेबाजी महाराष्ट्राला पहायला मिळाली. यावेळी त्यांनी राज्यातील सत्ताधारी महाविकास आघाडी सरकारवर सडकून टीका केली....

भोंगे उतरले नाहीत तर मशिदींसमोर हनुमान चालिसा सुरू करा!

राज ठाकरे यांच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा गुढीपाडवा मेळावा आज शिवाजी पार्क अर्थात शिवतीर्थ येथे पार पडला. या सभेत राज ठाकरे यांनी हिंदुत्वाचा हुंकार भरला....

राज ठाकरे यांनी शिवसेनेच्या उडविल्या चिंधड्या

शिवतीर्थावर मनसेच्या गुढीपाडवा मेळाव्यात राज ठाकरे यांची तोफ धडाडली. त्यांच्या निशाण्यावर होते महाराष्ट्रातील सत्ताधारी महा विकास आघाडीचे सरकार. यावेळी राज ठाकरेंनी मविआ सरकारच्या कारभाराचे...

अखिलेशचे काका शिवपाल भाजपाच्या वाटेवर?

उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पार्टीचा मोठा विजय झाला. त्यानंतर युपीच्या राजकारणात मोठी उलथापालथ होत आहे. त्यातच आता प्रगतशील समाजवादी पार्टीचे अध्यक्ष शिवपाल...

अरविंद केजरीवालांच्या रोड शो साठी पैसे देऊन गर्दी

दिल्लीचे मुख्यमंत्री आणि आम आदमी पक्षाचे संयोजक अरविंद केजरीवाल हे सध्या गुजरात दौऱ्यावर आहेत. नुकत्याच पार पडलेल्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांमध्ये पंजाबची सत्ता काबीज...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
342,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा