32 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

ओबीसी आरक्षणाच्या मुद्द्यावरून सर्वोच्च न्यायालयात राज्य सरकारची बेआब्रू

ठाकरे सरकारच्या नाकर्तेपणामुळे ओबीसी समाजच्या राजकीय आरक्षणावर गदा आल्याचा घणाघात विधानसभेचे विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी केला आहे. सर्वोच्च न्यायालयाने ओबीसी समाजाच्या संदर्भातील मागासवर्ग...

भाजपा आमदार रणधीर सावरकर यांची प्रतोद म्हणून नियुक्ती

भारतीय जनता पार्टीने आमदार रणधीर सावरकर यांना नवी जबाबदारी सोपवली आहे. प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी राज्य विधिमंडळाच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाकरिता आमदार सावरकर यांना प्रतोद...

‘महाविकास आघाडी सरकार हे दाऊदला शरण आलेलं सरकार आहे’

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले असून पहिल्याच दिवशी हे अधिवेशन वादळी ठरत आहे. राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ सुरू झाल्याने राज्यपाल अभिभाषण सोडून सभागृहातून निघून...

ठाकरे सरकाने सादर केलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने नाकारला

ठाकरे सरकारला सर्वोच्च न्यायालयाने दणका दिला आहे. ठाकरे सरकारने सर्वोच्च नयायल्यात सादर केलेला मागासवर्गीय आयोगाचा अहवाल सर्वोच्च न्यायालयाने फेटाळला आहे. त्यामुळे राज्यातील ओबीसी समाजाच्या...

राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ; राज्यपाल सभागृह सोडून निघाले

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू झाले आहे. अनेक मुद्द्यांवरून हे अधिवेशन वादळी होण्याची शक्यता असतानाच आता राज्यपालांच्या अभिभाषणात गोंधळ सुरू झाला. भाषणादरम्यान गोंधळ झाल्यामुळे...

अधिवेशनापूर्वी नवाब मलिकांच्या राजीनाम्यासाठी भाजपाचे आंदोलन

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. अनेक मुद्द्यांवरून विरोधक सरकारला घेरणार असल्याची चर्चा असतानाच अधिवेशन सुरू होण्यापूर्वीच भाजपा नेते आक्रमक झाले आहेत. विधीमंडळाच्या...

आजपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला होणार सुरुवात; हे मुद्दे गाजण्याची शक्यता

आजपासून राज्याचे अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू होणार आहे. ३ मार्च ते २५ मार्च या कालावधीत हे अधिवेशन होणार असून ११ मार्चला राज्याचा अर्थसंकल्प सादर होणार...

खोट्या बातमीचा आधार घेत नाना पटोलेंची भाजपावर टीका

आज महाराष्ट्रात आर्यन खान याला क्लीन चिट देण्यात आल्याची खोटी बातमी चांगलीच व्हायरल झाली आहे. या बातमीची सध्या चांगलीच चर्चा असून त्या बातमीच्या आधारे...

‘नवाब मलिक कॅबिनेट मंत्री असतील तर अर्थसंकल्पीय अधिवेशन होऊ देणार नाही’

मनी लाँड्रिंगचा गंभीर आरोप असलेल्या नवाब मलिक यांनी कॅबिनेट मंत्रीपदी कायम राहिल्यास आगामी अर्थसंकल्पीय अधिवेशन चालू देणार नाही, असे महाराष्ट्र भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष...

लोकांच्या मूलभूत अधिकाराचे काय? उच्च न्यायालयाचा ठाकरे सरकारला सवाल

आज मुंबई उच्च न्यायालायने ठाकरे सरकारला कोविड -19 नियमांबद्दल फटकारले आहे. ठाकरे सरकारने आज अनलॉकची नवी नियमावली कोर्टात सादर केली. यावेळी लोकल प्रवासासाठी लसीच्या...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा