उत्तर प्रदेश विधानसभा निवडणुकीसाठी सातत्याने सर्व पक्ष प्रचार करत आहेत. आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बहराइचमध्ये एका निवडणूक सभेला संबोधित केले आहे. यावेळी केवळ...
सर्वोच्च न्यायालयाच्या वकील सुबुही खान यांचा हिजाब वादासंबंधाचा एक व्हिडीओ सध्या समाजमाध्यमांवर व्हायरल झाला असून या व्हिडीओमधून त्यांनी हिजाब वादावर भाष्य केले आहे. मुस्लिम...
मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळण्यासाठी मंत्री दर्जाचे विशेष खाते निर्माण करण्याचे वचन मराठी राजभाषा दिनाचे औचित्य साधून मुख्यमंत्री पूर्ण करणार का? असा प्रश्न...
पंतप्रधान नरेंद्र मोदी आज मणिपूरमध्ये निवडणुकीसंदर्भात एका रॅलीला संबोधित करणार आहेत. दरम्यान, पंतप्रधानांच्या दौऱ्यापूर्वीच मणिपूरमधील कांगपोकपी जवळच्या परिसरातून आयईडीसह दोन दहशदवाद्यांना पोलिसांनी अटक केली...
भाजप नेते आणि केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी दिशा सालियनच्या मृत्यूबाबत प्रश्न उपस्थित केले होते. त्यानंतर मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशा सालियन हिच्या...
भारतीय जनता पार्टीचे आमदार आणि मुंबई भाजपाचे प्रभारी अतुल भातखळकर यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना पत्र लिहिले आहे. आगामी काळात होऊ घातलेल्या दहिसर ते अंधेरी...
२०१८ ला भीमा कोरेगाव येथे झालेल्या हिंसाचाराप्रकरणी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार हे २१ फेब्रुवारी रोजी म्हणजेच काल चौकशी आयोगाच्या कार्यालयात हजेरी लावली होती.
भीमा-कोरेगाव...
शिवसेनेच्या नेत्याकडूनच घरचा अहेर
शिवसेना खासदार संजय राऊत यांच्यावर त्यांच्याच पक्षाच्या एका माजी नेत्याने घाणाघाती टीका केली आहे. हिंगोलीचे शिवसेनेचे माजी खासदार शिवाजी माने यांनी...
राज्यात सध्या राजकीय वातावरण तापले असताना अभिनेता सुशांतसिंग राजपूत आणि त्याची माजी व्यवस्थापिका दिशा सालीयान यांच्या मृत्यू प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आले आहे. नारायण...
मुंबईला पाणीपुरवठा करणाऱ्या तानसा जलवाहिनीच्या दोन्ही बाजुला सुमारे ३९ किलोमीटर लांबीचा सायकल ट्रॅक विकसित करण्याची ४८८ कोटी रुपयांची योजना आखण्यात आली होती. मुंबई महापालिकेने...