34 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

‘पुष्पा’च्या नृत्यावर ‘इम्रान खान’ थिरकला

पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांच्यावर सातत्याने टीका होत असते. अनेकदा त्यांना सोशल मीडियावर ट्रोल केले जात असते. पुष्पा चित्रपटाच्या व्हिडिओची क्रेझ पाहता यातूनही त्यांची...

सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीचा निर्णय राज्य सरकार बदलणार?

राज्यात सुपर मार्केटमध्ये वाईन विक्रीला परवानगी दिल्यानंतर राज्य सरकारवर विरोधकांनी निशाणा साधला होता. मात्र, आता वाईन विक्रीसंदर्भात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी मोठे...

समीर वानखेडेंच्या नवी मुंबईतील बारचे लायसन्स रद्द

मुंबईतील क्रुझवरील ड्रग्ज पार्टी प्रकरणानंतर एनसीबी मुंबईचे तत्कालीन संचालक समीर वानखेडे हे चांगलेच चर्चेत आले होते. त्यानंतर अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांच्याकडून समीर वानखेडेंवर...

काँग्रेसचा नेता कन्हैय्या कुमारच्या अंगावर फेकली शाई

लखनौ येथे एका उमेदवाराच्या प्रचारासाठी आलेल्या कन्हैय्याकुमारच्या अंगावर शाई फेकण्याचा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली. कम्युनिस्ट पक्षातून काँग्रेसमध्ये दाखल झालेल्या कन्हैय्या कुमारचे आगमन लखनौमधील काँग्रेसच्या...

मुंबई महानगरपालिकेच्या प्रभागांच्या पुनर्रचनेत शिवसेनेचा डाव

बीएमसीच्या प्रभाग रचना स्वरूपाची अधिसूचना प्रसिद्ध झाली आहे. राज्य सरकारने मुंबईतील वॉर्डांची संख्या २२७ वरून २३६ पर्यंत वाढवली आहे. राजकीय फायद्यासाठी नव्याने स्थापन झालेल्या...

Budget 2022 : ‘तरुणांच्या उज्ज्वल भविष्याची हमी देणारा अर्थसंकल्प’

अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज सादर केलेल्या केंद्रीय अर्थसंकल्पाचे स्वागत करण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भाजपच्या सर्वोच्च नेत्यांनी हजेरी लावली होती. "तरुणांच्या उज्ज्वल...

निलंबन रद्द झालेल्या भाजपाच्या आमदारांनी ठेवले विधानसभेत पाऊल

भाजपाचे नेते आणि आमदार अतुल भातखळकर, आमदार योगेश सागर आणि आमदार पराग अळवणी यांनी मंगळवारी विधानसभेत प्रवेश केला. सर्वोच्च न्यायालयाने महाराष्ट्रातील १२ आमदारांना निलंबित...

‘भविष्याचा वेध घेणारा अर्थसंकल्प’

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत अर्थसंकल्प सादर केला. यावर आता राजकीय स्तरातून प्रतिक्रीया दिल्या जात आहेत. विधानसभेचे विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनीसुद्धा...

Budget 2022: ‘विकासचक्राला गती देणारा हा अर्थसंकल्प’

केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी आज लोकसभेत अर्थसंकल्प सादर केला. सलग दुसऱ्या वर्षी अर्थमंत्र्यांनी पेपरविना अर्थसंकल्प मांडताना सर्वच क्षेत्रांसाठी मोठ्या घोषणा केल्या आहेत. यावरून...

विद्यार्थ्यांना भडकवल्या प्रकरणी हिंदुस्थानी भाऊला अटक

सोमवारी ३१ जानेवारी रोजी राज्यात काही ठिकाणी विद्यार्थ्यांनी दहावी- बारावीच्या परीक्षा ऑनलाईन घेण्यात याव्या यासाठी आंदोलन केले. या विद्यार्थ्यांना भडकवल्याप्रकरणी हिंदुस्थानी भाऊ उर्फ विकास...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा