30 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

…म्हणून या उमेदवाराला करायचे आहे निवडणुकीतील पराभवाचे शतक!

उत्तर प्रदेशामध्ये निवडणुकीचे वातावरण आहे. नेतेच नाही तर जनताही यात रस घेत आहे. दरम्यान, खेरगढ विधानसभा मतदारसंघातील एका उमेदवारची चांगलीच चर्चा रंगली आहे. ते...

नागपुरात एमपीएसी पेपरफुटी प्रकरणामुळे खळबळ; अभाविपचे तीव्र आंदोलन

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्यावतीने आज राज्य सेवा पूर्व परीक्षेचं आयोजन केले होते. ३९० पदांसाठी २०२१ च्या जाहीरातीनुसार तीसहून अधिक केंद्रावर ही परीक्षा पार पडली. यातील...

अक्कल’शून्य’ कारभारामुळे जमा झाले ३ कोटीऐवजी ३२ कोटी

सरकारच्या भोंगळ कारभारामुळे अनेकदा बिनडोकपणा समोर येत असतो. असाच सरकारी कामातला गोंधळ पुन्हा एकदा समोर आला आहे. नागपूरच्या रुग्णालयात एका शुन्यामुळे अजब प्रकार घडला...

पाच राज्यांमधील रॅली आणि जाहीर सभांवर ‘या’ तारखेपर्यंत बंदी

पाच राज्यांमध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकीसाठी निवडणूक आयोगाने रॅली आणि जाहीर सभांवर बंदी घातली होती. त्यानंतर ही बंदी २२ जानेवारीपर्यंत वाढवण्यात आली होती. देशातील कोरोना...

काँग्रेस नेते संजय निरुपम म्हणतात, मुंबईच्या खराब परिस्थितीला शिवसेना जबाबदार

मुंबई महापालिकेची निवडणूक जसजशी जवळ येत आहे तसे महाविकास आघाडीतील घटक पक्ष असणारा काँग्रेस आक्रमक होताना दिसत आहे. मुंबईच्या खराब परिस्थितीला केवळ आणि केवळ...

एक व्यंगचित्र ठरणार आम आदमी पक्षाची डोकेदुखी?

देशात सध्या पाच राज्यांच्या विधानसभा निवडणुकांचे बिगुल वाजले आहे. उत्तर प्रदेश, पंजाब मणिपूर, गोवा आणि उत्तराखंड या पाच राज्यांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू झाली आहे....

डिसले यांचा शिक्षणासाठी अमेरिकेत जाण्याचा मार्ग मोकळा

ग्लोबल टीचर पुरस्कार सन्मानित रणजितसिंह डिसले यांना उच्च शिक्षण घेण्यासाठी अमेरिकेला जायचे होते त्याकरीता त्यांनी जिल्हा परिषद प्राथमिक शिक्षण विभागात मागील महिन्यात अध्ययन रजेचा...

‘आगप्रकरणातील जखमींना दाखल करण्यास नकार देणाऱ्या रूग्णालयांवर कारवाई करावी’

मुंबईतील ताडदेव भागातील भाटिया रुग्णालयात शनिवारी सकाळी आग लागली. या घटनेत सात जणांचा मृत्यू झाला तर १८ जण जखमी झाले. मात्र, आगीच्या घटनेनंतर जखमींना...

झारखंडमध्ये दारू अखंड…घरोघरी दारूचा पुरवठा करणार

झारखंड सरकारने दारूची होम डिलिव्हरी करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांच्या या निर्णयाला आणि झारखंड सरकारला भारतीय जनता पक्षाने चांगलेच धारेवर धरले आहे. झारखंड सरकारने...

पुण्यात फक्त शाळांमध्ये पसरतोय कोरोना

कोरोनाच्या रुग्णसंख्या नियंत्रणात असल्यामुळे राज्यातील शाळा सुरू करण्याचे आदेश शिक्षण मंत्र्यांनी दिले होते. मात्र, शाळा सुरू करण्याचा निर्णय हा स्थानिक पातळीवर घेण्याचे आदेशही देण्यात...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा