26 C
Mumbai
Thursday, November 12, 2026
घरराजकारण

राजकारण

महात्मा गांधी अवमानप्रकरणी कालीचरण महाराजांवर गुन्हा

छतीसगडमध्ये आयोजित धर्म संसदेत संत कालीचरण महाराज यांनी महात्मा गांधी यांच्याविषयी वादग्रस्त विधान केल्याने कालीचरण महाराजांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. २६ डिसेंबर रोजी...

राज्यसभा खासदार महेंद्र प्रसाद कालवश

राज्यसभेचे सात वेळचे खासदार आणि प्रसिद्ध उद्योगपती महेंद्र प्रसाद यांचे निधन झाले आहे. एका खाजगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते ८१ वर्षांचे असून...

‘ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका नको’, विधीमंडळात ठराव एकमताने मंजूर

स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका या ओबीसी आरक्षणाशिवाय नको असा ठराव एकमताने मंजूर करण्यात आला. राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी हा ठराव सभागृहात मांडला. त्याला...

ठाकरे सरकारला दणका! घटनाबाह्य पद्धतीने विधानसभा अध्यक्ष निवडीला राज्यपालांचा ब्रेक!

विधानसभा अध्यक्षपदाच्या निवडीचे नियम बदलून आवाजी मतदानाने अध्यक्ष निवडीचा घाट ठाकरे सरकारने घातला होता. पण अध्यक्ष निवडीच्या नियम बदलण्याची प्रक्रिया घटनाबाह्य असल्याचे मत महाराष्ट्राचे...

वडेट्टीवार यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर पाय देणे लज्जास्पद

'छत्रपती शिवाजी महाराज ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, विजय वडेट्टीवार यांनी शिवरायांच्या पुतळ्यावर पाय देणे हे अत्यंत अपमानास्पद आणि लज्जास्पद आहे' असे मत भारतीय जनता...

‘गोपीचंद पडळकर प्रकरणात पोलिस अधिकारी सामील’

देवेंद्र फडणवीस यांनी केला आरोप भाजपाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी आपल्यावर हल्ला झाल्याचा आरोप रविवारी केल्यानंतर त्याचे पडसाद सोमवारी विधिमंडळ अधिवेशनादरम्यान उमटले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस...

विधिमंडळात ‘सरकार हरवले आहे’ चे शर्ट

हिवाळी अधिवेशनाचा आज चौथा दिवस असून गेल्या तिन्ही दिवशी राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे अधिवेशनाला हजर राहिले नव्हते. यावरून विरोधी पक्षातील नेत्यांनी सरकारवर निशाणा...

नितेश राणे यांच्या अटकेची मागणी

कणकवलीत काही दिवसांपूर्वी एका शिवसैनिकावर हल्ला झाला होता याप्रकरणावरून सिंधुदुर्गात राजकीय वातावरण चांगलेच तापले आहे. सिंधुदुर्ग जिल्हा सहकारी बँक निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कणकवलीत तणावाचे वातावरण...

सदस्याला निलंबित करण्याचा पायंडा पाडला तर विरोधक भविष्यात शिल्लक राहणार नाहीत

देवेंद्र फडणवीस यांनी केला घणाघात पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्याबद्दल विधिमंडळाबाहेर नितेश राणे यांनी केलेल्या वक्तव्याबद्दल त्यांचे निलंबन करा, अशी मागणी विधिमंडळात सत्ताधारी पक्षाच्या नेत्यांकडून...

नितेश राणेंचे निलंबन करण्याची मागणी

विधिमंडळाच्या अधिवेशनात सोमवारी नितेश राणेंना लक्ष्य करण्यात आले. कणकवलीत नितेश राणेंना अटक करण्याची मागणी स्थानिक शिवसेना नेत्यांकडून केली जात असताना विधिमंडळात नितेश राणे यांनी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा