32 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

मोहित कंबोज मानहानी प्रकरणात नवाब मलिकांना जामीन

महाराष्ट्राचे अल्पसंख्यांक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते नवाब मलिक यांना कोर्टाने जामिनावर सोडले आहे. मुंबईतील माझगाव मजिस्ट्रेट कोर्टाने मलिक यांना १५ हजार रुपयांच्या...

चार वर्षे झाली तरी हुतात्मा ‘चौका’चे हुतात्मा ‘स्मारक’ का झाले नाही?

भाजप आमदार अमीत साटम यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहून त्यांच्यावर निशाणा साधत पत्रामध्ये हुतात्मा चौकाच्या नामकरणाच्या प्रक्रियेबद्दल प्रश्न उपस्थित केला आहे. या...

प्रियांका चतुर्वेदी, अनिल देसाईंसह १२ खासदार निलंबित

संसदेच्या हिवाळी अधिवेशनाचा पहिला दिवस गाजला तो कृषि कायदे रद्द करण्याचे विधेयक मंजूर करण्यात आल्यानंतर संसदेत गदारोळ झाला. त्यावरून राज्यसभेत विरोधी पक्षाच्या १२ खासदारांना...

कृषी कायदे मागे घेण्यावर संसदेचा शिक्का! राज्यसभेतही बिल पारित

सोमवार, २९ नोव्हेंबर रोजी केंद्र सरकारने अधिकृतपणे नवे कृषी कायदे मागे घेतले आहेत. सुरवातीला लोकसभेत आणि नंतर राज्य सभेत हे कायदे मागे घेण्याच्या संदर्भात...

औषध खरेदीचा प्रस्ताव प्रलंबित ठेवून मुंबईकरांच्या आरोग्याची हेळसांड

महापौर कार्यालयाकडून औषध अनुसूची क्र. ६ खरेदीचा प्रस्ताव संशयास्पद कारणासाठी तब्बल आठ महिने प्रलंबित ठेऊन मुंबईकरांच्या आरोग्याशी खेळ व हेळसांड केल्याचा आरोप मुंबई महानगरपालिकेतील...

हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत ठाकरे सरकार

महाराष्ट्रातील ठाकरे सरकार हे हिवाळी अधिवेशन गुंडाळण्याच्या तयारीत आहे असा घणाघात विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे. राज्य सरकारला कोणत्याच शासकीय कामकाजात...

कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर; विरोधकांचा प्रचंड गोंधळ

सोमवारी संसदेत केंद्रीय कृषिमंत्री नरेंद्रसिंह तोमर यांनी तिन्ही कृषि कायदे रद्द करणारे विधेयक सादर केले, पण त्यावेळी विरोधकांनी प्रचंड गोंधळ घातला. त्यामुळे सभागृह तहकूब...

‘सदन की कार्यवाही शुरु…’ संसदेच्या हिवाळी अधिवेशनाला सुरुवात

आज पासून संसदेचे हिवाळी अधिवेशन सुरु झाले आहे. सकाळी अकरा वाजल्यापासून संसादेच्या दोन्ही सभागृह अर्थात लोकसभा आणि राज्यसभा कार्यान्वित झाली आहेत. संसदेच्या या अधिवेशनात...

तिजोरीत पैसा नाही, शेतकऱ्यांना कर्जमाफी नाही

काँग्रेस- राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या महाविकास आघाडी सरकारने १ एप्रिल २०१५ ते ३१ मार्च २०१९ या काळातील थकबाकीदार शेतकऱ्यांची कर्जमाफी केली. नियमित कर्जदारांना प्रत्येकी...

त्रिपुरात भाजपाचे त्रिशतक! स्ट्राईक रेट ९८.५%

त्रिपुरातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये भारतीय जनता पार्टीची त्सुनामी आली आहे. भाजपाने त्रिपुरातील जवळपास ९८.५% जागांवर यश मिळवले आहे. भाजपाच्या या भूतो न भविष्यती...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा