27.5 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

‘मुख्यमंत्रीजी औरंगाबाद जिल्ह्यात आहात, तर सामुहिक बलात्कार पीडित परिवाराची भेट घ्या’

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचे ‘ब’ आणि ‘क’ टप्प्याचे उद्‍घाटन आज शनिवारी देशाचे सरन्यायाधीश एन. व्ही. रमणा यांच्या हस्ते आणि मुख्यमंत्री उद्धव...

कन्हैया कुमारच्या फोटोत असे काय आहे ज्यावरून नेटकंऱ्यानी केले ट्रोल?

जेएनयू विद्यार्थी संघाचे माजी अध्यक्ष आणि कथित युवा नेता कन्हैया कुमार हा सध्या समाज माध्यमांवर चांगलाच ट्रोल होताना दिसत आहे. कन्हैयाने समाज माध्यमांवर टाकलेल्या...

‘या’ राज्यात काँग्रेस सरकार करणार मदरशांचा ९० टक्के खर्च

राजस्थानमधील गेहलोत सरकारने मदरशांच्या डागडुजीचा आणि विकासाचा ९० टक्के खर्च उचलणार असल्याचे जाहीर केले आहे. यामुळे उर्वरित १० टक्के खर्चच आता मदरशांना उचलावा लागणार...

क्रांती रेडकरने का सुनावले वेबसाईटला?

अभिनेत्री आणि नार्कोटिक्स कंट्रोल ब्युरोचे (एनसीबी) विभागीय संचालक समीर वानखेडे यांची पत्नी क्रांती रेडकर हिने ट्विटच्या माध्यमातून एका वृत्तवेबसाइटला चांगलेच सुनावले आहे. संबंधित वेबसाइटने त्यांच्या...

‘परमबीर गायब’वर टिप्पणी, पण अनिल देशमुखांबद्दल शब्द नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खास मर्जीतील असलेले परमबीर सिंग आता गायब आहेत. परमबीर यांनी महाविकास आघाडीच्या माजी गृहमंत्री...

२७ ऑक्टोबरपासून एसटी कर्मचाऱ्यांचा उपोषणाचा इशारा

महाराष्ट्रातील एसटी कर्मचारी आपल्या विविध मागण्यांसाठी २७ ऑक्टोबर पासून बेमुदत उपोषण करणार आहेत. त्यासंबंधीचा इशारा एसटी कर्मचाऱ्यांनी राज्य सरकारला दिला आहे. ठाकरे सरकारकडून आपल्या...

अमित शहा आजपासून काश्मीर दौऱ्यावर

केंद्रिय गृहमंत्री अमित शहा आजपासून तीन दिवसांच्या जम्मू काश्मीर दौऱ्यावर जाणार आहेत. कलम ३७० आणि ३५ अ हटवल्यानंतर केंद्रीय गृहमंत्री प्रथमच जम्मू काश्मीर दौऱ्यावर...

‘अविघ्न पार्क’ अग्नितांडवानंतर पालिकेला जाग; अग्निशमन यंत्रणेचा घेणार आढावा

मुंबईतील करी रोड रेल्वे स्थानकाजवळील अविघ्न पार्क इमारतीला काल (२२ ऑक्टोबर) भीषण आग लागली होती. काल घडलेल्या या भीषण घटनेनंतर मुंबई महापालिका सतर्क झाली...

काँग्रेसच्या सभेबाहेर शेतकरी सांगतात आमचे मत भाजपालाच

राज्यात सद्ध्या नांदेड जिल्ह्यातील देगलूर बिलोली मतदारसंघाची पोटनिवडणूक लागली आहे. या पोटनिवडणुकीसाठी सध्या महाविकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टीने कंबर कसली असून जोरदार प्रचाराची...

…तर ऐन दिवाळीत एसटी कर्मचारी करणार आंदोलन

भारतातील सर्वात मोठा सण अर्थात दिवाळी हा अवघ्या काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. पण या दिवाळीच्या पार्श्वभूमीवरच राज्यातील एसटी कर्मचारी हे आंदोलनाच्या तयारीत आहेत....

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा