27.5 C
Mumbai
Tuesday, November 10, 2026
घरराजकारण

राजकारण

मुंबईतील मालवणीत हिंदूंना मोठे यश

मुंबईच्या मालवणी भागात मशिदींवरील अनधिकृत भोंगे काढण्यात आले आहेत. या भोंग्यांच्या माध्यमातून या परिसरातील दलित हिंदू कुटुंबांना धमकण्यात येत होते. भाजपा आमदार आणि मुंबई...

ठाकरे सरकारमुळेच राज्यात कोळसा टंचाई

केंद्रीय कोळसा आणि रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांनी केलेल्या दाव्यानुसार, महाराष्ट्र सरकारने अतिरिक्त कोळसा साठा उचलण्यास नकार दिल्याने राज्यात वीज संकट निर्माण झाले आहे....

जास्मिन वानखेडे निर्दोषच

राज्यामध्ये सध्या क्रूझवरील ड्रग्ज प्रकरण चांगलेच गाजत आहे. असे असताना एकीकडे महाविकास आघाडी मात्र ड्रग्जविरोधात धरपकड करत असलेल्या यंत्रणांवर गालबोट लावत आहे. एनसीबीने केलेल्या...

आमिर खानने पुन्हा केली हिंदूविरोधी जाहिरात

उत्तर कन्नडचे भाजपा खासदार अनंतकुमार हेगडे यांनी आमिर खानने केलेल्या सीएट टायरच्या हिंदू विरोधी जाहिरातीवर टीका केली आहे. त्याचबरोबर कंपनीला 'नमाजच्या नावाने रस्ते अडवण्याच्या...

मुंबई महापालिकेचा पैसा शिवसेनेच्या तिजोरीत

मुंबई महापालिकेचा भ्रष्टाचार एव्हाना समस्त मुंबईकरांना ठाऊक आहे. परंतु आता एक नवीन बाब समोर आल्यामुळे महापालिकेच्या एकूणच कारभारावर प्रश्नचिन्ह निर्माण झालेले आहे. "महापालिकेचा पैसा...

आमदार अतुल भातखळकर यांच्या हस्ते कोरोना योद्ध्यांचा सत्कार

भारताने आज कोरोना विरुद्धच्या लढाईत ऐतिहासिक कामगिरी करत आज १०० कोटी लसीकरणाचा टप्पा पार केला आहे. केवळ २७३ दिवसांत भारताने हा टप्पा पार करून...

पवारांच्या शागिर्दाने १५ हजार कोटी रुपये लुटले

भाजपा नेते किरीट सोमय्या यांनी ग्रामविकास मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते हसन मुश्रीफ यांच्यावर पुन्हा एकदा जोरदार टीका केली आहे. "कोरोना काळात सामान्य जनता...

आंदोलकांना रस्ते अडवण्याचा अधिकार नाही

सर्वोच्च न्यायालयाने 'शेतकरी' आंदोलकांना फटकारले "शेतकऱ्यांना आंदोलन करण्याचा अधिकार आहे, परंतु रस्ते अनिश्चित काळासाठी रोखण्याचा नाही." असं म्हणत सर्वोच्च न्यायालयाने गुरुवारी तथाकथित शेतकरी आंदोलकांना फटकारले. न्यायमूर्ती...

कौसा रुग्णालयाचा खर्च वाढता वाढता वाढे! २७ कोटींवरून १४७ कोटी

ठाण्यातील कौसा रुग्णालयाच्या बांधकामाला वर्षानुवर्षे होत असलेल्या विलंबामुळे आता नवीन प्रश्न उपस्थित होऊ लागलेले आहेत. मुख्य म्हणजे सदर रुग्णालयावर पालिकेकडून कोट्यावधी रुपयांचा चुराडा झालेला...

हा भारताच्या संघ भावनेचा विजय

भारताने इतिहास रचत १०० कोटी लसीकरणाचा टप्पा ओलांडला आहे. गुरुवार, २१ ऑक्टोबर रोजी भारताने हा ऐतिहासिक टप्पा पार केला आहे. अवघ्या ९ महिन्यांच्या विक्रमी...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
341,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा