भारताला 'हिंदूराष्ट्र' घोषित केले पाहिजे असे मत केरळमधील आमदाराने मांडले आहे. विशेष म्हणजे हा आमदार भारतीय जनता पार्टीचा नाहीये तर केरळमधील 'केरला जनपक्षम' या...
मुंबईच्या पोलिस दलात पुन्हा एकदा मोठी उलथापालथ होणार आहे. यावेळी आर्थिक गुन्हे शाखेतील (इओडब्ल्यु) १३ पोलिस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या गेल्या आहेत.
सोमवारी याबाबतचे आदेश काढण्यात...
महाराष्ट्रात कोरोना वाढत असताना, अनेक वैद्यकिय सुविधांच्या अभावी रुग्णांचे हाल होत आहेत. वसई- विरार येथील काही रुग्णांचा ऑक्सिजन अभावी मृत्यु झाल्याची अतिशय निंदनीय घटना...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणूक प्रचाराच्या रणधुमाळीत तृणमूल काँग्रेसच्या सर्वेसर्वा आणि मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्यावर निवडणूक आयोगाने मोठी कारवाई केलीय. निवडणूक आयोगाने ममता बॅनर्जी यांना...
पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदान १७ एप्रिलला होणार आहे. अशावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पश्चिम बंगालमध्ये जोरदार प्रचारमोहीम राबवली आहे. वर्धमान इथं...
राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना सीबीआयनं समन्स पाठवलं आहे. सीबीआयकडून अनिल देशमुख यांची १४ एप्रिलला चौकशी करण्यात येणार आहे. मुंबईचे माजी पोलीस आयुक्त...
महाराष्ट्राला ५० हजार इंजेक्शन मिळणार
महाराष्ट्रामध्ये सध्या रेमडेसिविर औषधाचा प्रचंड तुटवडा जाणवत आहे. कोविड उपचारांमध्ये रेमडेसिविर औषध मोलाचे असते. त्या औषधाच्या पुरवठ्यासाठी भाजपाचे नेते आमदार...
भाजपाने लॉकडाऊन करण्यास पुन्हा एकदा विरोध केला आहे. लोकांना घरात बंद करून काहीही साध्य होणार नाही. त्यापेक्षा कोरोनावर प्रभावी आणि दीर्घकालिन उपाययोजना करा, असा...
महाराष्ट्रातील कोविडच्या पार्श्वभूमीवर दहावी आणि बारावीच्या परिक्षांचं काय करायचं याच्या संदर्भात मुख्यमंत्री आणि शालेय शिक्षणमंत्री यांच्या व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे बैठक पार पडली. या बैठकीनंतर या...
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या पित्ताशयावर आज यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. यासाठी त्यांना ब्रीच कँडी हॉस्पिटलमध्ये आज दाखल करण्यात आले होते....