29.5 C
Mumbai
Sunday, November 1, 2026
घरराजकारण

राजकारण

लोकसभेतून ८ काँग्रेस खासदारांचे निलंबन

लोकसभेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान आज सभागृहात मोठ्या प्रमाणावर गोंधळ निर्माण झाल्याने शिस्तभंगाची कठोर कारवाई करण्यात आली. विरोधी पक्षाच्या सदस्यांकडून झालेल्या गोंधळात सभापतींच्या आसनाकडे कागद फेकणे,...

काँग्रेस मधील अंतर्गत गटबाजी पुन्हा उघड

चंद्रपूर महानगरपालिकेत सत्ताधारी काँग्रेस पक्षातील अंतर्गत गटबाजी पुन्हा एकदा केंद्रस्थानी आली आहे. महापालिकेतील काँग्रेस गटाची अधिकृत नोंदणी करण्यावरून निर्माण झालेला वाद आता प्रशासकीय पातळीवर...

माजी लष्करप्रमुख नरवणे यांच्या पुस्तकात असे आहे तरी काय?

माजी भारतीय लष्करप्रमुख मनोज मुकुंद नरवणे यांच्या अद्याप अप्रकाशित आत्मचरित्रामुळे संसदेत मोठा राजकीय वाद निर्माण झाला आहे. हे पुस्तक नेमके कसे आहे आणि त्यात...

मास्टर सदानंदन यांनी सांगितली, कम्युनिस्ट पक्ष कार्यकर्त्यांनी पाय कापल्याची करुण कहाणी

सोमवारी राज्यसभेत मोठ्या प्रमाणावर नाट्यमय घडामोडी पाहायला मिळाल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्ताव भाजपचे नामनिर्देशित सदस्य आणि नेते सी. सदानंदन मास्टर यांनी...

“आत्मनिर्भर भारताचे स्वप्न वेगाने पूर्ण करणारा अर्थसंकल्प”

पायभूत सोयीसुविधांवरील वाढलेला खर्च, नवीन विद्यापीठे, आयुर्वेदासाठी AIIMS, फार्मास्युटिकल इंडस्ट्रीजला दिलेले बळ यामुळे भारत आत्मनिर्भरतेकडे अधिक वेगाने वाटचाल करू शकणार आहे, अशी प्रतिक्रिया भाजप...

राहुल गांधींनी घालविली पदाची प्रतिष्ठा!

लोकसभेतील गदारोळावरून केंद्रीय संसदीय कामकाज मंत्री किरेन रिजिजू यांनी काँग्रेस नेते आणि विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्यावर जोरदार टीका केली आहे. लोकसभा अध्यक्षांच्या आदेशाचे...

पुस्तकातील उतारे वाचून दाखविण्याचा राहुल गांधींचा हट्ट, लोकसभेत गोंधळ

सध्या सुरू असलेल्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनादरम्यान सोमवारी लोकसभेत जोरदार गोंधळ पाहायला मिळाला. लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांनी राष्ट्रपतींच्या अभिभाषणावरील धन्यवाद प्रस्तावावर बोलण्यास सुरुवात...

गणेश खणकरांची भाजप गटनेतेपदी वर्णी

मुंबई महानगरपालिका निवडणुकीनंतर आता सत्तास्थापनेच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. दरम्यान, सोमवार, २ फेब्रुवारी रोजी भाजप- शिवसेनेच्या नगरसेवकांच्या गटाची नोंदणी झाली. तत्पूर्वी भाजपने महापालिकेत आपला...

जागतिक जीडीपी अंदाजावर मस्क यांची प्रतिक्रिया आणि राहुल गांधी बनले टीकेची धनी

२०२६ च्या जागतिक जीडीपी योगदानाच्या अंदाजात भारत दुसऱ्या क्रमांकावर आहे, अशा जागतिक सांख्यिकी अहवालावर टेस्लाचे सीईओ एलोन मस्क यांनी प्रतिक्रिया दिली होती. यानंतर केंद्रीय...

‘विलिनीकरणाची चर्चा भाजपाला सांगितल्याशिवाय झालीच नसती!’

अजित पवार जर विलिनीकरणाची चर्चा करत होते, तर ती भाजपशी चर्चा केल्याशिवाय, त्यांनी केलीच नसती. विलिनीकरण करायचे अथवा नाही हा राष्ट्रवादी काँग्रेसचा स्वतःचा निर्णय...

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
340,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा