29 C
Mumbai
Friday, February 6, 2026
घरराजकारण"महाराष्ट्रात महायुतीचा विजय निश्चित"

“महाराष्ट्रात महायुतीचा विजय निश्चित”

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा विश्वास

Google News Follow

Related

महाराष्ट्रात महायुतीचे वातावरण आहे. मागच्या निवडणुकीत जितक्या जागा महायुतीच्या आल्या होत्या त्यापेक्षा जास्त जागा निश्चित येतील, असा विश्वास मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी व्यक्त केला. राज्यासह मुंबईत प्रचाराची सांगता झाल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे यांनी दादर येथील स्व. बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीस्थळाचे दर्शन घेतले. यावेळी खासदार राहुल शेवाळे उपस्थित होते.

मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, मुंबईमधील सहाच्या सहा जागा महायुतीच्या निवडून येतील. मुंबईमध्ये भगवे वादळ निर्माण झाले आहे. गेल्या दोन वर्षातील महायुती सरकारने केलेली कामे, बंद पडलेले प्रकल्प आम्ही सुरु केले, थांबलेला विकास सुरु झाला त्यामुळे महायुतीच्या उमेदवारांना निवडून देण्याचा निर्धार सामान्य नागरिकांनी केला आहे. आम्हाला प्रचारात खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. इतक्या उन्हात सुद्धा कार्यकर्त्यांनी प्रचार केला आहे, महायुतीचा विजय निश्चित असल्याचे मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

हे ही वाचा :

काँग्रेसच्या भूलथापांना मतदार फसणार नाहीत

किर्गिस्तानमधील हिंसाचारात भारतीय, पाकिस्तानी विद्यार्थी लक्ष्य

‘आप’मधील वातावरण ‘गैरवर्तन’, ‘गुंडगिरी’चे असून ‘ब्लॅकमेल संस्कृती’ने काम सुरू

राम मंदिर सोहळ्याचे निमंत्रण नाकारणारे उद्धव ठाकरे म्हणतात, ‘इंडी’चे सरकार आल्यास मंदिराचं काम पूर्ण करणार

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
290,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा