28 C
Mumbai
Saturday, February 21, 2026
घरस्पोर्ट्सवडाळ्यात होणार राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग

वडाळ्यात होणार राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग

Google News Follow

Related

ज्ञानेश्वर विदयालय,वडाळा, मुंबई येथे महिला व पुरुष क्लासिक राज्यस्तरीय पॉवरलिफ्टिंग स्पर्धा होणार असून २१ व २२ फेब्रुवारी रोजी या लढती होणार आहेत. योगेश गुंड,अनिल बरे आणि राजेश्री पेलणेकर हे मुंबई संघातून खेळणार आहेत. मुंबई जिल्ह्याचे संघ व्यवस्थापक आणि प्रशिक्षक जितेंद्र यादव यांची नावे समीर दळवी, मानद सचिव यांनी जाहीर केली.

मुंबई पुरूष संघ –  येनदेश कावले,योगेश गुंड, सुमित जैसस्वाल, अखिल शेख, अनिरुद्ध शिंदे, बास्को लुईस, अभिषेक मौलिया, शादिल हळदे, निखिल दास, मुदस्सर खान, राजेश शेट्टे,राजेंद्र चव्हाण, यशवंत तावडे, मोहमद शाबीर शेख, अनिल बरे,सुरेश कोळकर,राजेंद्र सावंत,नाताबार दास.

हे ही वाचा:

एआय समिटमधून चोरीला गेलेले स्टार्टअप डिव्हाइस २४ तासांत सापडले

राज्यसभेच्या निवडणुकीची घोषणा; मविआचा एक तरी खासदार निवडून येईल?

“फ्रान्स हा भारताचा सर्वात जुना धोरणात्मक भागीदार”

केरळ स्टोरी २ येतोय…’लव्ह जिहाद’मुळे तीन मुलींच्या उद्ध्वस्त आयुष्याची कथा!

मुंबई महिला संघ– वैष्णवी चव्हाण, रतदा शिरोडकर, शितल पेटाटे, राजेश्री पेलणेकर, शहेजा मिंश्रा , रूबी दास, स्वेता ढोलकिंया, अली परवेझ.

National Stock Exchange
spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

News Danka Samarpan Parv
Star Housing Finance Limited

आम्हाला follow करा

113,459चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
295,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा