राज आणि उद्धव मंचावर एकत्र आले पण यानंतर काय हा प्रश्न आहेच! युती अजून झालेली नाही पण अटी शर्थींचे काय होणार?