…आणि शरद पवारांनी पुन्हा पत्रकारांना हातोहात बनवलं !

...आणि शरद पवारांनी पुन्हा पत्रकारांना हातोहात बनवलं ! | Mahesh Vichare | Sharad Pawar | Congress |

शरद पवार हे महाराष्ट्रातील जाणते, अनुभवी नेते आहेत. पत्रकारांना कोणता संदेश द्यायचा आणि कोणता द्यायचा नाही याची त्यांना व्यवस्थित माहिती असते. पण पत्रकार नेहमीच त्यांच्या जाळ्यात अडकतात. पुन्हा एकदा अजित पवार-शरद पवार दिलजमाई होणार का, या विषयावरून शरद पवारांनी पत्रकारांना गंडवलं.

Exit mobile version