अनिल परब चक्क संभाजी महाराजांच्या पंगतीत जाऊन बसले!

अनिल परब चक्क संभाजी महाराजांच्या पंगतीत जाऊन बसले! | Mahesh Vichare | Anil Parab |

अनिल परब यांनी विधिमंडळात आपल्यावर कशी तपास यंत्रणांनी कारवाई करूनही आपण दबलो नाही, शरण गेलो नाही असे म्हणत संभाजी महाराजांच्या बलिदानाशी स्वतःला जोडले.

Exit mobile version