राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते रोहित पवार यांनी छावा चित्रपट पाहून त्यातील संभाजी महाराजांच्या भूमिकेमुळे प्रभावित झाल्याचे सांगितले खरे पण त्यातही त्यांनी कुरापत काढलीच.