बांगलादेशी घुसखोरांना इथून मिळतेय वाट…

बांगलादेशी घुसखोरांना इथून मिळतेय वाट...| Amit Kale | Sanjay Raut | Aditya Thackeray | Saif Ali Khan

थोडा बारकाईने विचार केला तर हे जे बांगलादेशी घुसखोर आहेत आणि रोहिंग आहेत हे भारतात कुठून येतात याचा जर अभ्यास संजय राऊत आणि आदित्य ठाकरे यांनी केला असता तर त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर मिळालं असतं.

Exit mobile version