भारत भाग्य विधाता या न्युज डंकाच्या विशेष कार्यक्रमाचे हे चौथे पुष्प आहे. या मुलाखतीत सामाजिक कार्यकर्ते हरेश्वर वनगा यांनी वनवासी क्षेत्रात काम करताना येणाऱ्या आव्हानांबाबत माहिती दिली आहे. तसेच या भागात असलेल्या धर्मांतराच्या संकटाबाबतही ते सविस्तरपणे बोलले आहेत.
- Advertisement -