विधानसभा निवडणुकांचे निकाल लागल्यानंतर विरोधकांचे संख्याबळ अल्प आहे हे स्पष्ट झाले. तरीही विरोधकांना सरकारची कोंडी करण्यासाठी एकदिलाने लढले पाहिजे. पण अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर विरोधकांमध्येच एकजूट नाही हे दिसते आहे.