छपरी नेता, टपोरी समर्थक |

छपरी नेता, टपोरी समर्थक | Mahesh Vichare | Devendra Fadnavis | Jarange Pati | Rahul Gandhi |

मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे सध्या उपोषणाला बसले आहेत. पण दुसरीकडे मुंबईत आलेले त्यांचे काही समर्थक गोंधळ घालत आहेत. पण ही बेशिस्त जरांगे यांच्याकडूनच त्यांना मिळाली असावी.

Exit mobile version