राज ठाकरे, उद्धव ठाकरे हे ५ जुलैला एकाच मंचावर दिसतील. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांसाठी ही त्यांना गरज वाटत असेल पण काँग्रेसला हे चालणार नाही, हे त्यांच्या वरिष्ठ नेत्यांनी स्पष्ट केलंय.