जिंकता येईना, आता निवडणूक आयोगच वाकडा

जिंकता येईना, आता निवडणूक आयोगच वाकडा ! | Mahesh Vichare | Rahul Gandhi | EVM |

काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी आता आपल्या पराभवाचे खापर निवडणूक आयोगावर फोडले आहे. हा सगळया व्यवस्थांवर अविश्वास निर्माण करण्याचा प्रयत्न आहे.

Exit mobile version