मिठी नदीच्या गाळ उपशातील घोटाळ्यात अभिनेता डिनो मोरियाचे नाव पुढे आले आहे, पण यानिमित्ताने नितेश राणे हे पुन्हा एकदा खोचक बोलले आहेत. त्यांनी आपली ही रहस्यगर्भित विधाने स्पष्ट करून सांगावीत.