सुरेश धस यांनी संतोष देशमुख प्रकरणात सातत्याने आवाज उठवला. विरोधकांनी जे काम करायचे ते धस यांनी केले. सरकारच्या पक्षातील असूनही धस आघाडीवर राहिले.