आम्ही म्हणतो ते करा, मंगेशकर रुग्णालयाला दोषी धरा !
Team News Danka
Updated: Mon 21st April 2025, 04:58 PM
तनिषा भिसे या गर्भवतीच्या मृत्यूनंतर दीनानाथ मंगेशकर रुग्णालय वादाच्या केंद्रस्थानी आले आहे. यात डॉ. सुश्रुत घैसास यांच्यावर आता गुन्हा दाखल झाला आहे. यानिमित्ताने भिसे यांच्या पत्रकार परिषदेत पत्रकारांनी मात्र हद्द केली.