मराठी येते का ? प्रियांका चतुर्वेदींना कोण जाब विचारणार ?
Team News Danka
Updated: Tue 08th July 2025, 11:34 AM
मराठी येते का या मुद्द्यावरून मनसे किंवा उबाठा गटाचे कार्यकर्ते अमराठी लोकांना मारहाण करत असल्याचे चित्र गेल्या काही दिवसात दिसले. पण पक्षातील अमराठी लोकांना, नेत्यांना जर मराठी येत नसेल तर त्याचे काय करायचे?