वाल्मिक कराडला अटक केल्यावर समर्थन करणारे रस्त्यावर उतरलेत. एरवी नेते, कार्यकर्ते यांच्या चारित्र्याची होणारी चर्चा आता थांबली आहे.