28 C
Mumbai
Monday, April 6, 2026
घरव्हिडीओ गॅलरीविश्लेषणजी.एन.साईबाबाचे आई-बाबा कोण?

जी.एन.साईबाबाचे आई-बाबा कोण?

Related

सततच्या अपयशामुळे बिथरलेल्या काँग्रेसला मोदीविरोध आणि देशविरोध यातला फरकही कळेनासा झाला आहे. दिल्ली विद्यापीठाचा प्राध्यापक नक्षलवादी जी.एन.साईबाबा याच्या सुटकेचा आदेश दिल्यामुळे आनंदाचे भरते आलेल्या काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना टार्गेट करण्याचा प्रयत्न केला. परंतु सर्वोच्च न्यायालयाने या निर्णयाला स्थगिती दिल्यामुळे काँग्रेसचे थोबाड काळे झाले, त्यांचा आनंद अगदीच अल्पजीवी ठरला.

- Advertisement -National Stock Exchange

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
301,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा