कोल्हापूरच्या माधुरी हत्तीणीवरुन सध्या जनआंदोलन उभे राहिले आहे. या हत्तींणीला वनतारा या पशु संग्रहालयात नेण्यात आले आहे. पण ही हत्तीण आम्हाला आता हवीच असा हट्ट आंदोलकांनी धरला आहे