हिंदूंनो, तुमचा गजनी झाला असेल तर ही विधाने अंगाखांद्यावर लिहून ठेवा..

हिंदूंनो, तुमचा गजनी झाला असेल तर ही विधाने अंगाखांद्यावर लिहून ठेवा...| Dinesh Kanji |Sharad Pawar

पहलगाममध्ये हिंदू पर्यटकांचा बळी घेणाऱ्या दहशतवाद्यांनी जिहादचे किळसवाणे स्वरूप उघड केलेले आहे. हे स्वरुप नवे नाही, फक्त काश्मीरातील ताज्या नरसंहारामुळे ते सर्वसामान्यांनाही व्यवस्थितपणे कळलेले आहे. हा जिहाद काफीर हिंदूंविरुद्ध आहे. हिंदू समाजाचे अस्तित्व जिहादींच्या रडारवर आहे. हिंदू समाज नामशेष करणे ही या जिहादची इति कर्तव्यता आहे. या लढाईत जिहादमध्ये आपल्या बाजूने कोण आणि विरोधात कोण उभा आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवले पाहिजे.

Exit mobile version