महाराष्ट्रातील विधानसभेची निवडणूक होऊन आता तीन-चार महिने लोटले तरी त्यामुळे आलेले दुःख महाविकास आघाडीचे नेते विसरायला तयार नाहीत. राहुल गांधी यांनी पत्रकार परिषद घेत नवे आरोप केले. निवडणूक आयोगालाच यासाठी जबाबदार धरले.