‘दिमागी नक्षलवादी’ बिळातून बाहेर आले !

'दिमागी नक्षलवादी' बिळातून बाहेर आले ! | Mahesh Vichare | Narendra Modi | P. Chidambaram |

नरेंद्र मोदी यांनी लाल किल्ल्यावरून भाषण करताना दिमागी नक्षलवाद हा शब्द वापरला आणि अनेकांना मिरच्या झोंबल्या. काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी आपल्याला दिमागी नक्षलवादी असल्याचा अभिमान वाटतो अशी कबुलीच देऊन टाकली. दिमागी नक्षलवादाचा चेहरा हळूहळू उघड होऊ लागलाय.

Exit mobile version