विरोधी पक्षांची कामं करतायत पोरं टोरं !

विरोधी पक्षांची कामं करतायत पोरं टोरं ! | Mahesh Vichare | Opposition Leaders | CJP |

सध्या देशातला विरोधी पक्ष संपविण्याचं काम सुरू आहे, असा आरोप केला जात असला तरी ती अवस्था विरोधी पक्षांनी स्वतःच आणली आहे. सर्वसामान्यांचे प्रश्न आता लहानलहान मुलं मांडत आहेत किंवा कॉक्रोच जनता पार्टीसारख्यांनी विरोधी पक्षांची जागा खाल्ली आहे

Exit mobile version