हिंदी भाषेच्या सक्तीवरून सध्या महाराष्ट्रात मतमतांतरे सुरू आहेत. आता ठाकरे बंधूनी आंदोलन हाती घेतले आहे. पण खरोखर हे हिंदी विरोधात आहे की फक्त राजकारणासाठी हा विचार करावा लागेल.