गौरव आहुजा नावाच्या तरुणाने पुण्यात गलिच्छ वर्तन केले नंतर माफी मागितली. त्याच्या वडिलांनाही लाजेने मान खाली घालावी लागली. संस्कारांचा अभाव हेच त्याचे कारण.