शिवसेनेचे आमदार संजय गायकवाड यांनी आमदार निवासातील कॅन्टिनमधील वेटरला मारहाण केल्याचे प्रकरण चर्चेत होते. त्याबद्दल टीका होणे स्वाभाविक आहे. पण मग अशा सगळ्याच बाबतीत सारखीच टीका अपेक्षित नाही का?