हिंदी भाषेवरून महाराष्ट्रात आंदोलनाची घोषणा करण्यात आली आहे. मात्र यात हिंदी भाषेमुळे मराठी भाषेचे नेमके नुकसान काय होणार, त्रिभाषा सूत्री उद्धव ठाकरे यांच्या काळात का स्वीकारण्यात आली याची उत्तरे कुणीही देत नाही.