प्रणिती शिंदे कोणत्या जगात वावरतात ?

प्रणिती शिंदे कोणत्या जगात वावरतात ? | Mahesh Vichare | Praniti Shinde | Jaya Bacchan |

काँग्रेसच्या खासदार प्रणिती शिंदे यांनी संसदेत भाषण करताना ऑपरेशन सिंदूर हा मीडियातला सरकारचा तमाशा असल्याचे विधान केले. मते मिळविण्यासाठी ही मोहीम राबविण्यात आली, असा आरोप त्यांनी केला.

Exit mobile version