विरोधक डोक्यावर पडलेत काय?

विरोधक डोक्यावर पडलेत काय? | Mahesh Vichare | Congress | Illegal Indians | Deported |

विदेशातून आलेल्या मुद्द्यावर गोंधळ घालणे ही गेल्या काही वर्षातील प्रथा विरोधी पक्षांनी केली आहे. यावेळी अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या प्रारंभी असा मुद्दा नव्हता पण आता त्यांना एक मुद्दा सापडला आहे. मात्र त्यातून विरोधी पक्षाचेच थोबाड फुटले आहे.

Exit mobile version