मराठी भाषेसाठी आंदोलनाची हाक दिल्यानंतर त्याचे विजयी मेळाव्यात रूपांतर झाले पण अजूनही अमराठी माणसावर हल्ले करून मराठीचे रक्षण केल्याचा देखावा उभा केला जात आहे.