शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी आरोप केल्यावर उबाठा गट प्रचंड आक्रमक झाला आहे. पण यातून जी चिखलफेक सुरू झाली आहे ती अभूतपूर्व आहे.