भाजपापेक्षा आपण सच्चे हिंदुत्ववादी आहोत असा दावा करणाऱ्या उबाठा गटाचे खासदार संजय राऊत आणि अरविंद सावंत यांनी केलेली वक्तव्य व्हायरल झाली आहेत. त्यांची ही भूमिका उबाठा गटाला मान्य आहे काय?