मनोज जरांगे यांनी आंदोलन सुरू केल्यावर ते चिघळेल, संघर्ष वाढेल असा अंदाज व्यक्त केला जात होता, पण प्रत्यक्षात पाच दिवसात आंदोलन समाप्त झाले आणि तेही अगदी सहज.