‘जया’ अंगी छोटेपण

'जया' अंगी छोटेपण! | Mahesh Vichare | Jaya Bachchan | Mahakumbh 2025 | Akhilesh Yadav |

समाजवादी पक्षाच्या खासदार जया बच्चन यांनी महाकुंभवर टीका केली. गंगेचे पाणी सर्वाधिक प्रदूषित असल्याचे त्यांना वाटते. तिथे मृतदेह सोडले जातात असेही त्या म्हणतात. व्हीआयपींना तिथे वेगळी वागणूक मिळते असेही जया बच्चन म्हणतात.

Exit mobile version