हिमाचल प्रदेशमध्ये खलिस्तानचे झेंडे फडकल्यानंतर खलिस्तान चळवळ पुन्हा एकदा सक्रीय झाल्याचे दिसू लागले आहे. गेल्या काही दिवसांतील या चळवळीच्या वाढत्या कारवाया पाहता याचे गांभीर्य वाढले आहे.