सैफ अली खानवर हल्ला झाल्यानंतर त्या प्रकरणातला आरोपी पकडला गेला आहे पण त्याला डिस्चार्ज मिळाल्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत, त्याची उत्तरे मिळायला हवीत.